10 वी पास वर हिंगोली महावितरण अप्रेंटीस भरती! कोणतीही फी नाही, लगेच अर्ज करा | Hingoli Mahavitaran Bharti 2024

Hingoli Mahavitaran Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात महावितरण विभागात अप्रेंटीस पदासाठी भरती निघाली आहे.

जे उमेदवार इच्छुक आहेत ते या भरती साठी अर्ज सादर करू शकतात, अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. अधिकृत वेबसाईट वर जाऊन उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे.

भरती संबंधित अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, जाहिराती मध्ये सर्व माहिती सविस्तर रित्या दिलेली आहे. प्रत्यक्ष अर्ज करण्या पूर्वी कृपया जाहिरात वाचा.

Hingoli Mahavitaran Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – अप्रेंटीस

🙋 Total जागा – एकूण 80 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी पास असावे, आणि त्याने ITI मध्ये इलेक्ट्रिशियन/वायरमन हे कोर्स केलेले असावेत.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – हिंगोली (महाराष्ट्र)

💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही फी नाही.

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 11 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

Hingoli Mahavitaran Bharti 2024 Apply Online

हिंगोली जिल्ह्यात महावितरण अप्रेंटीस पदांसाठी भरती सुरू झाली आहे, अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, अर्ज हा अचूक रित्या भरला गेला पाहिजे.

जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून फॉर्म सादर करायचा आहे. सोबतच अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.

सांगितल्या नुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे योग्य Size मध्ये असावेत, अथवा ते अपलोड होणार नाहीत.

भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी भरायची नाही, सर्व उमेदवारांना मोफत हिंगोली महावितरण भरती साठी अर्ज करता येणार आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा तपासून घ्यायचा आहे, म्हणजे एखादी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करता येईल.

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे, जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांचे Document Verification करुन त्यांना पदावर नियुक्त केले जाणार आहे.

1 thought on “10 वी पास वर हिंगोली महावितरण अप्रेंटीस भरती! कोणतीही फी नाही, लगेच अर्ज करा | Hingoli Mahavitaran Bharti 2024”

Leave a Comment