लाल कांद्याचा दबदबा..! पहा आजचे महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव


Last Updated on November 23, 2022 by Piyush

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीत नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रतिक्विंटल 2,500 रुपये भाव मिळत होता. मागणी घसरल्याने किमती थेट निम्म्याने कमी झाल्या आहेत. लासलगाव बाजार समितीत सोमवारी (दि. 21) आठवडाभराच्या अंतराने सरासरी भावात प्रतिक्विंटल 1001 रुपयांची घसरण दिसून आली. सोमवारी (ता. 14) सरासरी भाव 2,201 रुपये प्रतिक्विंटल होता, तर आठवड्याच्या सुरुवातीला (ता. 21) सरासरी भाव 1,400 रुपये प्रतिक्विंटल होता.

दर घसरण्याची काही कारणे

कांद्याबरोबरच खरीप लाल कांद्याची आवकही राज्यांतून सुरू झाली आहे.
मध्य प्रदेशात अजूनही उन्हाळ कांद्याचा काहीसा साठा शिल्लक आहे.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये खरीप हंगामातील नवीन मालाची आवक.
प्रमुख आयातदार देश बांगलादेश, श्रीलंका मध्ये कमी पुरवठा.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/11/2022
कोल्हापूरक्विंटल316970024001500
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल9531100020001500
खेड-चाकणक्विंटल1500100020001500
साताराक्विंटल75100020001500
मंगळवेढाक्विंटल20620020701300
नागपूरलालक्विंटल1940150023002100
पुणेलोकलक्विंटल779080020001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9100014001200
कामठीलोकलक्विंटल24120016001400
येवलाउन्हाळीक्विंटल700030020001100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200035015511200
लासलगावउन्हाळीक्विंटल600060017911400
मनमाडउन्हाळीक्विंटल300030013551000
देवळाउन्हाळीक्विंटल363065014401150

कांदा बाजारभाव ग्राफिक्स स्वरूपात

onion image

वाचा : Nashik : टोमॅटोच्या पिकात लावला चक्क गांजा !