Cochin Shipyard Bharti 2023 : कोचीन शीपयार्ड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती आली ! 4थी, 10वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार

Cochin Shipyard Bharti 2023 : कोचीन शिपयार्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू झालेली असून याची अधिकृत जाहिरात नुकतीच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : सेमी स्किलड रिगर, सेफ्टी असिस्टंट

🔔 एकूण पदसंख्या : 95

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सेमी स्किल्ड रिगर(i) 04थी उत्तीर्ण
(ii) 03 वर्षे अनुभव
सेफ्टी असिस्टंटi) 10वी उत्तीर्ण
(ii) सेफ्टी/फायर डिप्लोमा
(iii) 01 वर्ष अनुभव

💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ऑक्टोबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे (एससी/एसटी : 05 वर्षे सूट, ओबीसी : 03 वर्षे सूट)

💸 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी : ₹200/- (एससी/एसटी/अपंग : फी नाही)

💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇

  • 1st year ₹ 22100/-
  • 2nd year ₹ 22800/-
  • 3rd year ₹ 23400/-

💁 निवड पद्धत : निवडीची पद्धत लेखी/व्यावहारिक चाचण्यांद्वारे असेल ज्यात तपशीलवार 100% महत्त्व दिले जाईल आणि त्यानुसार अंतिम निवडीसाठी गुण दिले जातील.

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌐 अर्जाची पद्धत : आँनलाईन

📅 शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How to apply for Coachin Shipyard Bharti 2023

  • सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
  • इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • वेगवेगळ्या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्यासाठी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेल्या लिंकचा वापर करावा.
  • अर्ज करताना उमेदवारांनी व्यवस्थित मूलभूत व शैक्षणिक माहिती भरावी, त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्र अपलोड करावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तर उमेदवारांनी संबंधित भरतीची जाहिरात वाचावी.