Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये टवाळ पोराचा ‘छैय्या छैय्या’ हा धमाल डान्स पाहून तुम्हीही वेडे व्हाल.

Dance

हे लोक ज्या ठिकाणी नाचतात ते पाहून तुमचे डोके फिरेल. कारण ही मुलं चालत्या ट्रेनमध्ये डान्स करतात. ट्रेनच्या स्टॉपवर उभे राहून ते खूप नाचत आहेत. आपल्यापैकी अनेकांना डान्सचे व्हिडिओ पाहायला (Viral Video)आवडतात. इंटरनेटवरही डान्सचे व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत आहेत. यातील काही लोकांचा डान्स खरोखरच थक्क करणारा होता. त्यांना पाहणे खरोखर मंत्रमुग्ध करणारे आहे. पण आम्ही … Read more

ऐकून आश्चर्य वाटेल! 23 वर्षीय शिक्षिकेचा 16 वर्षीय विद्यार्थ्यावर जडला जीव, मुलासह झाली फरार.

A 23-year-old teacher attacked a 16-year-old student

प्रेमात काहीही होऊ शकते. प्रेम कुणावरही होऊ शकतं. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमाचे असेच एक प्रकरण समोर आले आहे. ही घटना नोएडातील आहे.एका 23 वर्षीय शिक्षिकेचे 16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नोएडाच्या सेक्टर-123 येथील उन्नती विहार कॉलनीमध्ये राहणारे विजय शुक्ला यांनी पोलिसांत तक्रार … Read more

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांत 15 रोजी; सूर्याचा 1 रोजी मकर राशीत प्रवेश

Makar Sankranti

परस्परातील मतभेद विसरून स्नेह वृद्धिंगत व्हावा, यासाठी तीळगूळ घ्या, गोड गोड बोला सांगणारा मकर संक्रांतीचा सण यंदा १५ जानेवारीला साजरा होत आहे. १४ रोजी शनिवारी रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून, १५ जानेवारी रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे. चित्रा नक्षत्रावर व बालव करणावर यंदा संक्रांत होत आहे. तीन दिवस … Read more

३ लाख वर्षांपूर्वी मानव पांघरत होता अस्वलाचे कातडे

bear

बर्लिन: जर्मनीतील पुरातत्त्वं शास्त्रज्ञांनी वस्त्र परिधानाचे काही पुरावे शोधून काढले आहेत. बर्लिनमधील वैज्ञानिकांच्या एका टीमने केलेल्या संशोधनातून असे पुरावे हाती आले आहेत की, त्यावरून या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, सुमारे ३ लाख वर्षांपूर्वी मानव गुहेत राहणाऱ्या अस्वलांच्या (केव्हज बियर) दाट केस असलेल्या कातडीचा अंग झाकण्यासाठी तसेच थंडी-वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी वापर करत होता. सीएनएनच्या … Read more

मुलांची नावे बॉम्ब, बंदूक, सॅटेलाइट अशी ठेवा!

Kim Jong

प्योंगयांग उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा आपल्या सनकी स्वभावासाठी जगभरात कुप्रसिद्ध आहे. किम जोंग वेळोवेळी असे काही आदेश लागू करतो वाटेल. की, त्यामुळे तो देशवासीयांच्याच नव्हे तर जगाच्याही टीकेचे लक्ष्य ठरतो. आता किमने नवे फर्मान सोडले आहे. आपल्या ठी देशातील मुलांची नावे कोमल, मवाळ अशी असता कामा नयेत. त्याऐवजी बंदूक, बॉम्ब, क्षेपणास्त्र अशी … Read more

खतरनाक ‘या’ महिलेच्या बँक खात्यात जमा झाले २७० कोटी रुपये

dollar

डल्लास: माणसाचे नशीब कधी आणि कशामुळे उघडेल हे कोणीही सांगू शकत नाही. कधी कधी लॉटरीमुळे कालपर्यंत दारिद्र्यामध्ये जगणारा एखादा माणूस रातोरात करोडपती बनल्याचे अनेक किस्से आपण आजवर ऐकले आहेत. असेच काहीसे अमेरिकेतील डल्लासमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत झाले. कोणाच्या तरी चुकीमुळे तिच्या बँक खात्यात थोडे थोडके नव्हे तर तब्बल २७० कोटी रुपये जमा झाले होते. पण … Read more

ऑपरेशननंतर ११ वर्षांनी आला डॉक्टरांचे पैसे द्यायला

doctor

माणुसकी आणि प्रामाणिकपणावरून विश्वास उडावा, अशा घटना अनेकदा ऐकायला मिळतात; पण इतरांना मागे खेचून पुढे जाण्याच्या आजच्या युगात जेव्हा कोणीतरी प्रामाणिकपणा आणि सहानुभूती दाखवतो तेव्हा चर्चा तर होणारच. पंजाबच्या पटियालामधून अशीच घटना समोर आलीये. ११ वर्षापूर्वी डॉक्टर भगवान सिंह यांनी असह्य पोटदुखीने विव्हळणाच्या राम सहाय नावाच्या एका रुग्णाचे अपेंडिक्सचे ऑपरेशन केले. त्यावेळी रामकडे ऑपरेशनसाठी पैसेच … Read more

शंभर वर्षांचे आजोबा रोज करतात तीन तास व्यायाम

elderly

वॉशिंग्टन : वयाची साठी, सत्तरी पार केल्यानंतर माणसाच्या शरीरातील बरेचसे अवयव काम करेनासे होतात. सत्तर वर्षे किंवा त्यापुढील वयाची बहुतांश माणसे अंथरूणाला खिळलेली असतात. त्यांना साधे चालणे-फिरणेही कठीण झालेले असते. मात्र, याला अमेरिकेतील एक आजोबा अपवाद ठरले आहेत. या आजोबांनी वयाची शंभरी गाठली आहे. तरीही ते एखाद्या तरुण मुलासारखे रोज व्यायामशाळेत जाऊन तब्बल तीन तास … Read more

इलॉन मस्क द्विटरचे सीईओपद सोडणार, मूर्ख माणूस मिळाल्यावर देणार पदाचा राजीनामा

elon musk

न्यूयॉर्क: ट्रिटर वापरकर्त्यांचा सल्ला मान्य करून द्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा लवकरच त्याग करण्याची तयारी इलॉन मस्क यांनी दर्शविली आहे. टर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी कंपनीचे सीईओ पद स्वत:कडे घेतले होते. दोनच दिवसांपूर्वी मस्क यांनी एक पोल ट्विटरवर लावला होता. ‘मी द्विटरचे सीईओ पद सोडावे का, असा प्रश्न त्यांनी या पोलमध्ये वापरकर्त्यांना विचारला होता. … Read more

यहाँ के हम सिकंदर…

सिकंदर

गावगाड्याच्या कारभाऱ्यांची निवड मंगळवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालाद्वारे झाली. ‘यहाँ के हम सिंकदर…, मैं हूँ डॉन…, आमचा नेता लय पावरफुल्लं… अशा हिंदी-मराठी गाण्यांच्या साथीने आपल्या नेत्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी जणू स्पर्धाच ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर मंगळवारी लागली होती. गावागावातील चौकाचौकात आणि गल्ल्यांमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण झाली. त्याचबरोबर व्हॉटस् अॅपचे डिपी आणि स्टेटस, … Read more