अष्टपैलू करन १८.५० कोटींचा धनी
कोची आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कोची येथे शुक्रवारी भरवण्यात आलेल्या छोटेखानी लिलावात इतिहास रचला गेला. इंग्लंडला ट्वेण्टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देणारा अष्टपैलू सॅम करनला सर्वाधिक १८.५० कोटींची बोली लावून पंजाब फ्रेंचाईजीने आपल्याकडे ओढले. आयपीएल • इतिहासात एखाद्या खेळाडूसाठी । मोजण्यात आलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. द. आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिसचा २०२१ मधील १६.२५ कोटींचा विक्रम यामुळे … Read more