पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वेसाठीचे भूसंपादन पुन्हा सुरु । Nashik-Pune Rail project
Nashik-Pune Rail project : केंद्र व राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिलेल्या नाशिक- पुणे दुहेरी मध्यम द्रुतगती ब्रॉडगेज रेल्वेसाठी निधी उपलब्ध …