कोरोनाच्या भीतीने नवी मुंबईकर हादरले
नवी मुंबई: चीन, जपान व दक्षिण कोरिया या देशांसह ९१ देशांत कोरोनाच्या नवीन प्रकाराने हैदोस घातला आहे. त्यामुळे केंद्र, राज्य सरकार सतर्क झाले आहे. त्यातच काही राज्यांत कोरोनाच्या नवीन प्रकारातील संसर्गित रुग्ण आढळल्याने नवी मुंबईमधील नागरिक चांगलेच हादरले आहेत. नवी मुंबईकरांमध्ये सध्या कोरोनाची भीती, दहशतीचे सावट पसरले असून जर पूर्वीसारखी परिस्थिती आली तर आपण जगायचे … Read more