Mahindra Thar: महिंद्रा थारच्या मालकाला ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा, ही छोटीशी चूक पडली महागात!
Mahindra Thar: भारतीय बाजारपेठेत महिंद्र थारची वेगळी क्रेझ आहे, ज्याने ऑफ-रोडिंग एसयूव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवले आहे. ग्राहकांच्या जास्त मागणीमुळे याला दीर्घ प्रतीक्षा कालावधी आहे. पण, आज ही महिंद्रा थार वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. महिंद्रा थार घेतल्यानंतर अनेक ग्राहक त्यात मोठ्या प्रमाणात फेरफार करतात, जे बेकायदेशीर आहे. जम्मू-काश्मीरमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये न्यायालयाने … Read more