दिल्ली-जयपूर महामार्गावर रोडवेज बसला कार धडकून भीषण अपघात, पाच तरुणांचा मृत्यू, 11 प्रवासी जखमी
दिल्ली-जयपूर महामार्गावर बुधवारी हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील सलावास गावाजवळ लाल रंगाची क्रेटा कार जयपूर बाजूकडून येणाऱ्या रोडवेज बसला धडकली. ही टक्कर …