काँग्रेस नेत्यांमध्ये मला शिव्या देण्यासाठी स्पर्धा : मोदी

narendr modi

गरिबी हटाओ ची घोषणा देणाऱ्या काँग्रेसमुळेच गरिबी वाढल्याचा दावा अहमदाबाद : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘रावण’ म्हणून केलेल्या टीकेवर पलटवार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांमध्ये आपल्याला शिव्या देण्यासाठी एक प्रकाराची स्पर्धा लागल्याची टीका केली. रामावर विश्वास नसणारेच मला शिव्या देण्यासाठी रावणाला घेऊन आल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेसने फक्त ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला; परंतु … Read more

आता तर वीजनिर्मितीतून कमाई करण्याची वेळ – पंतप्रधान मोदी

narendr modi

मोडासा / पालनपूर : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेस व ‘आप’च्या सत्ता आल्यास मोफत बीज देण्याच्या आश्वासनावर कडाडून हल्ला चढवला. आता मोफत वीज घेण्याऐवजी जनतेनेच सौर पॅनलच्या माध्यमातून वीजनिर्मिती करीत पैसा कमावण्याची वेळ असल्याचे मोदी म्हणाले. तसेच ‘आप’कडून ‘दिल्ली मॉडेल’चा गाजावाजा केला. जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी राज्यातील भाजप … Read more

क्षणार्धात घर उद्ध्वस्त, महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील 5 जण कालव्यात बुडाले

gujrat

गुजरातमधील कच्छमध्ये एका महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात नर्मदा कालव्यात एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले. घटना प्रागपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गुंडला गावातील आहे. अनेक तास चाललेल्या बचावकार्यानंतर गोताखोरांच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. कच्छ पश्चिमचे पोलीस अधीक्षक सौरभ सिंह यांनी सांगितले की, एका महिलेला बुडण्यापासून वाचवण्यासाठी कच्छमधील नर्मदा कालव्यात एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले. … Read more

Gujarat Assembly Election 2022: रवींद्र जडेजाच्या पत्नीवर क्रिकेटरच्या बहिणीचा हल्लाबोल, म्हणाला- फार पूर्वी…

Ravindra Jadeja with wife Rivaba

Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत एक आश्चर्यकारक पाऊल उचलत भाजपने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा (Rivaba Jadeja) यांना जामनगर उत्तरमधून उमेदवारी दिली आहे, ज्यांना राजकारणाचा किंवा निवडणूक लढवण्याचा कोणताही अनुभव नाही. या जागेवरून सत्ताधारी पक्षाने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह जडेजा यांना तिकीट दिलेले नाही. रवींद्र जडेजाने जनतेला आपल्या पत्नीला निवडणुकीत … Read more

Gujrat Election 2022: हरभजन सिंग करणार ‘आप’ चा प्रचार, जाणून घ्या 20 स्टार प्रचारकांची नावे

harbajan 1

Gujrat Election 2022: आम आदमी पार्टीने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील सर्वात मनोरंजक नाव आहे ते हरभजन सिंगचे. हरभजन सिंग यावेळी आम आदमी पार्टीसाठी मते मागताना दिसणार आहे. हरभजन सिंग, एक क्रिकेटर राज्यसभा खासदार बनलेला, गुजरात निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचा प्रचार करणार आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदाच आम आदमी … Read more

Morbi Cable Bridge collapses: मोरबीत मोठी दुर्घटना, 132 जणांचा मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, बचावकार्य सुरू

Morbi Cable Bridge collapses

Morbi Cable Bridge collapses: गुजरातमधील मोरबी येथील झुलता पूल दुर्घटनेत आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. मोरबी झुला पूल दुर्घटनेप्रकरणी भादंवि कलम 304,308,114 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सर्व नेत्यांनी रविवारी गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे ज्येष्ठ … Read more

गुजरात: वडोदरा राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर-बसचा भीषण अपघात, 6 ठार, 15 जखमी

Vadodara accident

गुजरातमधील वडोदरा येथील कपुराई ब्रिज राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी लक्झरी बस आणि ट्रेलरमध्ये मोठा अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास लक्झरी बस राजस्थानहून सुरतला जात असताना हा अपघात झाला. सध्या शहर वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना … Read more

…म्हणून गुजरातची निवडणूक जाहीर केली नाही

gujarat

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशासोबत गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर न केल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग विरोधी पक्षांच्या रडारवर आला आहे. हिमाचलचा कार्यकाळ आणि भौगोलिक परिस्थिती या कारणांमुळे गुजरातची निवडणूक जाहीर करण्यात आली नाही, असे आयोगाने म्हटले आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोग दबावाखाली असल्याचा आरोप केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शुक्रवारी हिमाचल … Read more

वंदे भारत एक्स्प्रेसची 4 म्हशींना धडक, प्रवासी सुरक्षित

Vande Bharat Express

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच हिरवा कंदील दाखवत सुरू केलेल्या मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसने गुजरातमध्ये ४ म्हशींना गुरुवारी धडक दिली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, रेल्वेचे किरकोळ नुकसान झाले. या प्रकारानंतर रेल्वे रूळ परिसरात जनावरांना सोडू नका, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. याविषयी पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते जितेंद्र कुमार जयंत यांनी … Read more

गरबामध्ये गोंधळ! ओळख लपवून गरब्यामध्ये घुसलेल्या मुस्लिम तरुणांना मारहाण, गुजरातच्या इंदूरमधील घटना

indore

ओळख लपवून गरब्यात प्रवेश केल्याने बुधवारी इंदूर ते अहमदाबाद असा गोंधळ झाला. एकीकडे इंदूरमध्ये 7 मुस्लिम तरुणांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर दुसरीकडे अहमदाबादमध्ये काही तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते तरुणांना मारहाण करताना दिसत आहेत. कपडे अगदी फाटले होते. अहमदाबादच्या सिंधू भवन परिसरातील … Read more