बिहार : विषारी दारूच्या बळींचा आकडा २६ वर
जो दारू पिणार तो मरणार : नितीश कुमार पाटणा : संपूर्ण दारूबंदी असलेल्या बिहारच्या सारण जिल्ह्यात कथित विषारी दारू पिल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या गुरुवारी वाढून २६ झाली. या घटनेवरून सलग दुसऱ्या दिवशी राज्य विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. लोकसभेतदेखील हा मुद्दा उपस्थित करत भाजप खासदारांनी या प्रकरणी केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली. … Read more