सत्ता न मिळाल्यास 2024 ची निवडणूक शेवटची : चंद्राबाबू
कुरनूल : आगामी विधानसभा निवडणुकीत जर आपल्या पक्षाला सत्ता मिळाली नाही तर 2024 ची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल, अशी भावनिक साद तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी जनतेला घातली. आपला पक्ष सत्तेत येईपर्यंत विधानसभेची पायरी न चढण्याच्या संकल्पाचादेखील त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. जिल्ह्यात बुधवारी रात्री … Read more