बाप रे… शस्त्रक्रियेवेळी महिलेच्या पोटात विसरला टॉवेल !
अमरोहा : उत्तर प्रदेशच्या बांस खेरी गावात एका डॉक्टरकडून शस्त्रक्रियेदरम्यान महिला रुग्णाच्या पोटात टॉवेल विसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीनंतरच्या वेदनांमुळे ही महिला रुग्णालयात दाखल झाली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) राजीव सिंघल यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. अमरोहाच्या बांसखेडी गावातील रहिवासी शमशेर अलीने आपली पत्नी नजराना … Read more