अखेर चार दिवसांची सेन्सेक्स घसरण थांबली १६० अंकांची वाढ
मुंबई अस्थिर व्यापारात गुरुवारी सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला. जागतिक स्तरावर संमिश्र कल असताना निवडक बँका आणि वाहन समभागांमध्ये खरेदी केल्याने बाजार उंचावर राहिला. गुजरातमध्ये भाजपच्या विक्रमी विजयाने बाजारात तेजी आली. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि जागतिक स्तरावर संमिश्र कल बामुळे तेजीवर मर्यादा आल्या. ३० शेअर्सचा सेन्सेक्स १६० … Read more