महिलेसह तरुणीच्या त्रासामुळे युवकाची आत्महत्या, मोबाईल वर सापडली सुसाईड नोट
अमरावती: प्रेमसंबंधाच्या कारणातून एका तरुणाला पुन्हा जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यामुळे या त्रासाला कंटाळून मानसिक तणावातून त्या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 12 डिसेंबर रोजी उघडकीस आली. योगेश दिनेश सायवान (24, रा. सावळा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणात दिनेश रामराव सायवान … Read more