मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा कोणत्या? Union Budget 2023

Union Budget 2023

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2023 सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी सात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ते काय आहेत ते जाणून घेऊया. अर्थसंकल्पात 7 प्राधान्यक्रमांचा अवलंब करण्यात आला आहे जे आपल्याला अमृत कालचे मार्गदर्शन करतील. कृषी क्षेत्रासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा फेब्रुवारी महिन्यातील हवामान अंदाज! असं राहणार संपूर्ण महिन्यात हवामान

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023 : हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र गाजत आहे. पंजाबराव डख यांचे भाकीत खरे ठरत असल्याचे शेतकरी बांधव सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाब राव यांनी 24 जानेवारी ते 28 जानेवारीदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि हा अंदाज खरा ठरला. अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात 24 जानेवारीपासून … Read more

भारतीय खाण ब्युरो, नागपूर मध्ये रिक्त पदांची भरती | IBM Nagpur Recruitment 2023

IBM Nagpur Recruitment 2023

IBM Nagpur Recruitment 2023 IBM Nagpur Recruitment 2023 | Indian Bureau of Mines Nagpur Bharti:भारतीय खाण ब्युरो, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे भरल्या जाणाऱ्या रिक्त जागांसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.भारतीय खाण ब्युरो, नागपूर भर्ती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२३ … Read more

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती | UPSC Bharti 2023

UPSC Bharti 2023

UPSC Bharti 2023 UPSC Bharti 2023 | Union Public Service Commission Recruitment: केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. युनियन लोकसेवा आयोग भर्ती 2023 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. UPSC Bharti 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या … Read more

भावाअभावी कापूस विक्री होईना, खाजऱ्यामुळे ठेवलाही जाईना । Skin diseases caused by cotton

Skin diseases caused by cotton

Skin diseases caused by cotton : यंदा कापसाला चांगला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी फेब्रुवारी उजाडल्यावरदेखील कापूस विक्रीसाठी काढलेला नाही. त्यातच दोन-तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या घरात कापूस असल्याने कापसामध्ये कीटक तयार होत असून, या कीटकांच्या चाव्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंगाला खाज सुटण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर … Read more

भारतीय टपाल विभागांतर्गत रिक्त पदांची भरती । Indian Postal Department Bharti 2023

Indian Postal Department Bharti 2023

Indian Postal Department Bharti 2023 Indian Postal Department Bharti 2023 | Postal Department Mumbai Recruitment:भारतीय टपाल विभाग, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय टपाल विभाग, मुंबई येथे रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. भारतीय टपाल विभाग, मुंबई भर्ती 2023 साठी मुलाखतीची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे. Indian Postal … Read more

Nashik : नाशिककरांना मोठी भेट! सीएसटी- शिर्डी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ट्रेन धावणार नाशिकमार्गे

Vande Bharat Express

Nashik : देशातील रेल्वेचे जाळे ‘वंदे भारत एक्स्प्रेसने ‘ जोडण्याच्या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून सध्या राज्यात मुंबई आणि नागपूरमधून दोन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. त्यात आता आणखी दोन एक्स्प्रेसची भर पडणार असून त्यातील एक एक्स्प्रेस नाशिकमार्गे-शिर्डी अशी धावणार असल्याने नाशिककरांना वंदे भारतमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. (CST-Shirdi ‘Vande Bharat Express’ train will run … Read more

महावितरण औरंगाबाद अंतर्गत 74 जागांवर भरती | Mahavitaran Aurangabad Bharti 2023

Mahavitaran Aurangabad Bharti 2023

Mahavitaran Aurangabad Bharti 2023 Mahavitaran Aurangabad Bharti 2023 | Maharashtra State Electricity Distribution Company Limited Aurangabad recruitment: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद यांनी विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद मधील रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन (नोंदणी) / ऑफलाइन मोडद्वारे अर्ज करावा लागेल. महाराष्ट्र राज्य … Read more

बळीराजा जिंकला : कापसाचे वायदे 10 दिवसांत होणार सुरू | Cotton futures

Cotton futures

Cotton futures : कापसाच्या वायद्यांवर घालण्यात आलेली बंदी हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘सेबी’ (सेक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) अंतर्गत कार्यरत ‘पीएसी’ (प्रॉडक्ट अॅडव्हायझरी कमिटी)च्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कापसाचे वायदे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वायदे सुरू होण्यास किमान १० दिवस लागतील, अशी माहिती ‘एमसीएक्स’च्या सूत्रांनी दिली. शेतकरी संघटनेने मुंबई स्थित ‘सेबी’च्या कार्यालयासमोर धरणे … Read more

Cotton Soybean Market : कापूस, सोयाबीनचे दर वाढणार; जाणकारांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला

soybean

Cotton Soybean Market : देशांतर्गत बाजारात कापूस (Cotton Market) आणि सोयाबीनवर (Soybean Market) दबाव असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात भावात तेजी दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) आज सोयापेंड, (Soya Meal) सोयाबीन (Soybean) आणि कापसाचे भाव (Cottton Rate) सुधारले आहे. मात्र भाववाढीसाठी देशातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत कापूस आणि … Read more