कांदा अनुदानासाठी निधी मंजूर…! शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार रक्कम ? वाचा…
Kanda Anudan Yojana Maharashtra : महाराष्ट्र राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. 200 क्विंटलपर्यंतच्या कांद्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. वास्तविक हे अनुदान गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर शासन निर्णय जारी … Read more