दिल्लीत अल्पवयीन मुलीवर ‘अ‍ॅसिड हल्ला

दिल्लीत अल्पवयीन मुलीवर 'अ_ॅसिड हल्ला

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये दुचाकीवरील दोन जणांनी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ‘अ‍ॅसिड’ हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या हल्ल्यात मुलीचा चेहरा जवळपास ८ टक्के भाजला असून, डोळ्यांना दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून संपूर्ण अहवाल … Read more

नाशिकनजीकची दुर्घटना: दोन दुचाकीस्वारांचा होरपळून मृत्यू २७ जखमी

नाशिकनजीकची दुर्घटना दोन दुचाकीस्वारांचा होरपळून मृत्यू २७ जखमी

नाशिक रोड ब्रेक फेल झाल्यामुळे अनियंत्रित झालेल्या बसने कार व तीन दुचाकींसह अन्य एका बसला धडक दिल्यामुळे नाशिकनजीक भीषण दुर्घटना घडली. अपघातग्रस्त यस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून, त्यात तिने चिरडलेल्या दोघा दुचाकीस्वारांचा होरपळून अंत झाला; तर बसमधील २५ प्रवाशांसह दोन दुचाकीस्वार जखमी झाले. या घटनेमुळे नाशकात बरोबर तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या बसच्या अग्नितांडवाच्या आठवणी ताज्या झाल्या. … Read more

ट्रकची दुचाकीला धडक; आई- वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू

Accident

दौंड तालुक्यातील पाटसजवळील घटना अपघातग्रस्त ट्रक पाटस पोलिसांच्या ताब्यात दौंड तालुक्यातील पाटस ते भीमा पाटस कारखाना या अष्टविनायक महामार्गावर ट्रक आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील आई- वडिलांसह चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शुक्रवारी (दि. २) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. संपूर्ण कुटुंबच या अपघातात मृत्युमुखी पडले आहे. यामुळे … Read more

औरंगाबादच्या वाळूज भागात भीषण अपघाता! ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

auranagbad

Aurangabad Accident News: औरंगाबादमधील वाळूज परिसरात आज सकाळी भीषण अपघात घडला असून, ट्रकने धडक दिल्याने तीन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी भागातील एनआरबी चौकात आज सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच 04 एफजे 5288 क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, … Read more

बाजार समितीत आगीचे तांडव, कळमन्यात कोट्यवधींची मिरची खाक

nagapur

नागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची बाजारात मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत जवळपास दीड ते दोन हजार मिरचीचे पोती जळून खाक झाली. आगीत कोट्यवधींची नुकसान झाले आहे. आग मध्यरात्रीनंतर लागल्यामुळे प्राणहानी झाली नाही. काहींनी शॉर्टसर्किट आणि घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पण, आगीचे नेमके कारण पोलिस आणि समितीच्या तपासात निष्पन्न होणार आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार, मध्यरात्रीनंतर … Read more

मेडेलिन, कोलंबिया येथे टेकऑफ दरम्यान विमान कोसळले, अपघातात 8 ठार

Colombia

Colombian Plane Crash: कोलंबियातील मेडेलिन शहरात सोमवारी एक छोटे विमान कोसळले. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात झाला. अपघातात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर अशी मृतांची ओळख पटली आहे. मेडेलिन: मध्य कोलंबियातील मेडेलिन शहरात सोमवारी एक छोटे विमान कोसळले. या अपघातात विमानातील आठ जणांचा मृत्यू झाला. विमानतळ अधिकाऱ्यांनी … Read more

सोशल मीडिया स्टारचा भीषण अपघातात मृत्यु; गाडीचा चक्काचूर तर दोन मित्र गंभीर जखमी

Rowdy Bhati

Rowdy Bhati: सोशल मीडियावर प्रभाव टाकणारा रोहित भाटी याचा आज सकाळी रस्ता अपघातात मृत्यू झाला. या अपघातात राउडी भाटीचे दोन मित्रही गंभीर जखमी झाले असून, त्यांना दिल्ली आणि नोएडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुम्हाला सांगतो, 25 वर्षीय रोहित इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर राउडी भाटी नावाने खूप प्रसिद्ध होता. रोहित … Read more

धक्कादायक…! झोका खेळताना गळफास लागून 15 वर्षीय बालकाचा मृत्यू

jalgav

जळगाव : घरात लहान मूल असेल तर पालकांना विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा मुले खेळण्याच्या नावाखाली अशी कामे करतात की त्यांचा जीव जातो. त्यामुळे घरात लहान मुले असतील तर पालकांना त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष द्यावे लागते. मात्र तरीही मोठे अपघात वारंवार घडतात. असाच एक प्रकार जळगावमधून समोर आला आहे. ज्यामध्ये एका 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू … Read more

Odisha Train Accident: ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 2 ठार, मालगाडी वेंटिंग हॉलमध्ये तुटली

Odisha Train Accident

Odisha Train Accident: ओडिशात सोमवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाला. घटना जाजपूर जिल्ह्यातील कोरेई स्टेशनची आहे. जिथे रुळावरून घसरलेली मालगाडी सकाळी 6.40 च्या सुमारास प्रवाशांसाठी असलेल्या वेटिंग हॉलमध्ये घुसली. यादरम्यान अनेक जण गंभीर जखमीही झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. त्याचबरोबर या घटनेत दोन … Read more

बिहारच्या वैशालीमध्ये अनियंत्रित ट्रकने सहा मुलांसह 12 जणांना चिरडले

Bihar accident

नवी दिल्ली : बिहारमधील वैशाली जिल्ह्यात काल रात्री एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे मिरवणुकीत ट्रकने धडक दिल्याने 12 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या अपघातात ६ मुलांसह महिलांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. काल रात्री अपघात बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्यांतर्गत सुलतानपूर गावाजवळ शोभायात्रेत (धार्मिक समारंभ) भरधाव ट्रकने धडक दिल्याने महिला आणि 6 … Read more