लासलगावात कांदा दरात मोठी घसरण, पहा आजचा बाजारभाव

onion-price-list

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून आता केंद्र सरकारने पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाली आहे. एकट्या लासलगाव बाजार समितीचा विचार करता कांद्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली … Read more

अबब! चक्क सव्वा फूट लांबीची मिरची, किलोला मिळतोय 1500 दर | Agriculture News

Agriculture-News

Agriculture News : अन्नातील मिरची हा महत्त्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे साखरेचा वापर अन्नात गोडवा आणण्यासाठी केला जातो, त्याचप्रमाणे मिरचीचा वापर अन्नात तिखटपणा घालण्यासाठी केला जातो. या मिरचीचे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. यामध्ये जाड मिरची, लवंगी मिरची, वेगवेगळ्या रंगाच्या मिरच्यांचा समावेश यात आहे. दिवसेंदिवस देशी मिरच्यांचे अनेक नवीन वाण विकसित होत आहेत. पण सव्वा फूट … Read more

बॉक्समध्ये खेकड्याची शेती करणारा शेतकरी । Farmers Success Stories

Farmers-Success-Stories

Farmers Success Stories : आपल्या महाराष्ट्राला 720 किमी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. 70 खाडी या किनारपट्टीला जोडतात. काही ठिकाणी प्रदूषणाचा अपवाद वगळता, या भागाचा वापर विविध प्रकारच्या निमखाऱ्या पाण्यातील माशांच्या शेतीसाठी केला जातो. निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, मासे, खेकडे संवर्धनाचे प्रकल्प इथे सुरू आहेत. यापैकी खेकडा हा प्रमुख उत्पन्न मिळवून देणारा घटक आहे. या खेकड्याला स्थानिक … Read more

हळदीला सोन्याचा भाव! क्विंटलला 61 हजार दराचा ऐतिहासिक विक्रम

turmeric-price

सांगली : सांगली बाजारात हळद दराने सोने दराशी बरोबरी साधत क्विंटलला 61,000 दराचा ऐतिहासिक टप्पा बुधवारच्या सौद्यावेळी गाठला. आजच्या सौद्यात किमान 15 हजार 900, तर सरासरी 38 हजार 450 रुपये हळदीला प्रति क्विंटल दर मिळाला. मागील आठवड्यातच सांगली येथे हळदीने क्विंटलला 51,000 या दराचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला होता. केवळ आठ दिवसांतच हा विक्रम मोडला गेला … Read more

पाणीटंचाईचा डाळिंबाच्या बहराला फटका

pune-pomograde

पुणे : पाणी टंचाईमुळे राज्यातील डाळिंबाचा अंबिया बहर अडचणीत आला आहे. दरवर्षी अंबिया बहरात सरासरी ५० हजार हेक्टरवर फळे घेतली जातात. पाण्याअभावी यंदाच्या अंबिया बहरात जेमतेम २५ हजार हेक्टरवर फळे घेतली जाणार आहेत. उन्हाळाभर पाणी मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी डाळिंबाचे पीक घेणे टाळत आहेत. अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे म्हणाले, राज्यभरात डाळिंबाचे … Read more

गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी शासनाकडून तीन प्रस्तावांना मान्यता

mill-worker-mumbai

मुंबई : गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी राज्य शासनाने तीन प्रस्ताव तयार केले असून या प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी अधिकाधिक घरे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी गृहनिर्माण विभागाकडून तीन हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ठाणे, कल्याण येथे गृहनिर्माण प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेच्या … Read more

म्हाडाचा घरांच्या विजेत्यांना दिलासा, घरांच्या किंमतीत ‘इतक्या’ रुपयांची कपात!

म्हाडा

मुंबई : म्हाडाच्या 2018 सोडतीतील कोकण विभागातील बाळकुम येथील प्रकल्पातील संकेत क्रमाक 776 मधील गृहनिर्माण योजनेच्या 68 लाभार्थ्यांना म्हाडा प्राधिकरणाने अखेर दिलासा दिला आहे. बाळकुममधील येथील मध्यमवर्गीय गटातील घरांच्या किमती 5 लाख 41 हजार 284 रुपयांनी कमी झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अशा स्थितीत आता या … Read more

Cidco Lottery : मुंबईत घरांच्या किमती कमी करूनही प्रतिसाद नाहीच, घराची रक्कम थेट 27 लाख रुपयांपर्यंत

Cidco-Lottery

Cidco Lottery : शहरात स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, काही लोकांसाठी, आर्थिक अडचणींमुळे ते स्वप्न पूर्ण करणे अशक्य होते. तसेच आता सिडकोने घरांच्या किमतीत (mumbai 2 bhk flat price) मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. सिडकोने जारी केलेल्या अनेक निवासी प्रकल्पांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नवी मुंबई आणि परिसरातील गृहनिर्माण प्रकल्पांमुळे अनेकांचे … Read more

मुंबईत महिलांच्या नावे फ्लॅट खरेदी करणे फायद्याचे! महाराष्ट्र सरकारची नवीन योजना | Mumbai flat

2-BHK-in-mumbai

Mumbai flat : मुंबई महानगर परिसरात घरे खरेदी करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाल्याची एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. स्टॅम्प ड्युटीवर 1% सवलत मिळवणाऱ्या महिलांना पुढील 15 वर्षे पुरुष खरेदीदारांना मालमत्ता विकता येणार नाही हे निर्बंध महाराष्ट्र सरकारने नुकतेच हटवले. परिणामी, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये MMR मधील महिला मालमत्ता खरेदीदारांची संख्या जवळपास निम्म्याने वाढली … Read more

Nissan Car भारतात घालणार धुमाकूळ, 11 हजार रुपयांमध्ये घेता येणार दमदार कार

Nissan-Car

Nissan Car : निसान इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपल्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटची स्पेशल एडिशन कार लॉन्च केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, निसानचे गिझा व्हेरियंट जपानी थिएटर आणि आणि तेथील एक्सप्रेसिव्ह म्युझिकल थीमपासून प्रेरित आहे. या नवीन स्पेशल एडिशनमध्ये काय काय फीचर्स आहेत ते पाहुयात. Nissan Car Magnite Geza Edition चे फीचर्स निसान मॅग्नाइटची नवीन गिझा एडिशनमध्ये काही … Read more