म्हैस बाजार भाव । जाणून घ्या महाराष्ट्रातील म्हैस बाजार भाव


घोडेगाव म्हैस बाजार : म्हैस बाजार भावात आपण म्हसाण, मुऱ्हा, जाफराबादी, गावरान, पंढरपुरी, शिंगाळू, सुरत, नेहसना अशा म्हशींच्या किंमत जाणून घेणार आहोत. या बाजार भावात आपण महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य-प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाना, दिल्ली, गुजरात, आंध्र, कर्नाटक, केरळ येथून व्यापारी व खरेदीदार येतात यांनी आज किती दर दिला याची संपूर्ण माहिती आपण यात घेणार आहोत . महाराष्ट्रात आपण प्रामुख्याने घोडेगाव म्हैस बाजार भाव बघणार आहोत. कारण अनेक राज्यात घोडेगावातून जनावरे जातात. कर्नाटकमध्येही खूप जनावरे येथून जात असतात.

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/12/2021
पलूसनग53300006000045000
कल्याण (कॅटल मार्केट)हायब्रीडनग3700009500080000
कल्याण (कॅटल मार्केट)लोकलनग3400005500050000
27/12/2021
कल्याण (कॅटल मार्केट)हायब्रीडनग3700009500080000
जुन्नर -बेल्हेलोकलनग10780001800012000
कल्याण (कॅटल मार्केट)लोकलनग3400005500050000
24/12/2021
कल्याण (कॅटल मार्केट)हायब्रीडनग3700009500080000
कल्याण (कॅटल मार्केट)लोकलनग3400005500050000

मुऱ्हा म्हैस किंमत, घोडेगाव म्हैस बाजार, धुळे बाजार म्हशीचा, काष्टी बाजार, परभणी म्हैस बाजार, म्हैस पालन माहिती, खामगाव बैल बाजार,


Piyush Kakulate is a senior Editor with two years of experience in journalism. He is a seasoned journalist with a wealth of knowledge and expertise in his field. Piyush is known for his sharp analytical skills and his ability to break down complex issues into simple terms. He has a keen interest in politics, business, and technology, and is always on the lookout for breaking news in these areas.

Leave a Comment