भारतीय मानक ब्यूरो भरती, नोकरीची सुवर्णसंधी! कोणतीही फी नाही, लगेच फॉर्म भरा | BIS Recruitment 2024

BIS Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो भारतीय मानक ब्यूरो डिपार्टमेंट मध्ये ‘कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज’ या पदासाठी भरती निघाली आहे.

भरती साठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, एकूण 107 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 19 जानेवारी 2024 आहे.

भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

BIS Recruitment 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज

🙋 Total जागा – एकूण 107 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

  • संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/PG डिप्लोमा/ MBA/ BNYS/ BUMS/ BHMS
  • 05/10 वर्षे अनुभव

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – दिल्ली

👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय हे 65 वर्षा पेक्षा कमी असावे.

💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही फी नाही.

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 19 जानेवारी 2024

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
📝 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Now
🗒️ जाहिरात PDF (Recruitment Notification) येथे पहा

BIS Recruitment 2024 Apply Online

भारतीय मानक ब्यूरो डिपार्टमेंट मध्ये भरती निघाली आहे, उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून फॉर्म भरायचा आहे.

अधिकृत वेबसाईट वर अर्ज सुरू झाले आहेत, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, अचूक स्वरूपात अर्ज भरला गेला पाहिजे.

अर्जामध्ये आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, त्यांची Size ही जाहिराती मध्ये दिलेल्या सूचने नुसार असावी.

भरती साठी कोणालाही परीक्षा फी भरायची गरज नाही, कारण या भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही.

अधिकृत जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.

शेवटी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा तपासून घ्यायचा आहे, एखादी चूक असेल तर ती लागलीच दुरुस्त करून घ्यायची आहे.

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता. कृपया जाहिरात वाचून नंतरच फॉर्म भरा, जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Leave a Comment