हे आहे म्हाडाचं मुंबईतील सर्वात महागडं घर! पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती । 3 bhk flat in mumbai

3-bhk-flat-in-mumbai

3 bhk flat in mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांची (3 bhk flat in mumbai) लॉटरी काढण्यात आली. यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट येथे सोडत जाहीर करण्यात आली आहे. या घरांसाठी एक लाख 20 हजार 144 अर्जदारांनी अर्ज केले … Read more

सिडकोच्या 10 लाखात मिळणाऱ्या 8 हजार घरांच्या लॉटरीचं काय झालं? 1BHK Flat in Navi Mumbai

1BHK-Flat-in-Navi-Mumbai

1BHK Flat in Navi Mumbai : घरांचे मार्केटिंग आणि विक्रीसाठी सिडकोने (cidco lottery 2023) संयुक्त भागीदारीत एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीला तब्बल ६९९ कोटींची दलाली दिली जाणार आहे. सिडकोच्या या निर्णयाला सर्व स्तरांवर विरोध होत असतानाच आता नगरविकास विभागानेसुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश … Read more

मोठी बातमी! ओबीसींना मिळणार १० लाख घरं; पहा योजनेचे निकष, कागदपत्रे । 1 bhk Flat

मुंबई : राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी ‘मोदी आवास’ योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील तीन लाख ओबीसी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत घरे (Mumbai and pune 1 bhk Flat) मिळणार असून 2025-26 पर्यंत राज्यात दहा लाख ओबीसी लाभार्थ्यांना घरे मिळणार आहेत. यासाठी 120,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले असून या योजनेसाठी 12,000 कोटी रुपयांचा निधी लागणार … Read more

MHADA Mumbai Lottery: ‘या’ लिंकद्वारे पाहा म्हाडाच्या सोडतीचा निकाल

मुंबई : म्हाडाच्या मुंबई परिमंडळातील 4082 घरांची लॉटरी सुरु आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट येथे ही सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सोडतीचे उद्घाटन झाले आहे. अर्जदारांना प्रथम प्राधान्याच्या आधारावर सभागृहात प्रवेश दिला जात आहे. जे कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाहीत ते https://housing.mhada.gov.in … Read more

काय सांगता? थेट साऊथ मुंबईमध्ये म्हाडाची घरं; कुलाबा येथे दहा हजार घरांची लॉटरी । Mhada 2 Bhk Flat In Mumbai

Mhada 2 Bhk Flat In Mumbai : मुंबईत घर असाव हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. शिवाय, साऊथ मुंबईत (south mumbai 2 bhk flat) घर घेण्याचे स्वप्न पाहणे सर्व-सामान्यांच्या अवाक्या बाहेरचे आहे. मात्र, आता थेट साऊथ मुंबईत घर घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. म्हाडाची घरे थेट साऊथ मुंबईत बांधली जाणार आहेत. कुलाब्यातील (1 bhk flat in Colaba … Read more

पुण्यात फ्लॅटची विक्री झाली दुप्पट, काय आहेत कारण? 1bhk Flat in Pune

पुणे 1 Bhk flat : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. पुणे शहरात प्रथम मोठे उद्योग उभे राहिले. अनेक लोक नोकरीसाठी पुण्यात आले. आता पुणे शहर हे गेल्या चार-पाच वर्षांपासून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र बनले आहे. त्यामुळे देशभरातून आयटी अभियंते पुण्यात येत आहेत. पुणे शहराच्या उपनगरात अनेक बिल्डरांनी आपले प्रकल्प उभारले … Read more

Mhada Flat mumbai :अनामत रक्कम कधी परत मिळणार?

Mhada Flat mumbai : मुंबई मंडळाच्या 4083 घरांसाठी जी काही लॉटरी होणार आहे त्या लॉटरीकडे सर्वच अर्जदारांनी डोळे लावलेले आहे. लॉटरी जाहीर झाल्यानंतर अयशस्वी अर्जदारांना रिफंड कधी परत मिळणार आहे? या संदर्भात आम्हाला अनेकदा प्रश्न केले गेले होते. आज आपण या संधर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. वाचा : आता संधी सोडू नका..! 15 ऑगस्टला सिडकोची … Read more

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीचे थेट प्रक्षेपण, पहा एका क्लीलवर । Mhada Lottery Result 2023

Mumbai Mhada Lottery Result 2023 : म्हाडाच्या 4 हजार 82 सदनिकांच्या विक्रीसाठी प्राप्त झालेल्या 1 लाख 20 हजार 244 पात्र अर्जांची संगणकीकृत सोडत 14 ऑगस्ट रोजी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी 2 वाजता काढण्यात येणार आहे. अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे लॉटरीत घरे उपलब्ध आहेत. लॉटरीचा … Read more

पीएमएवाय योजनेंतर्गत वसई- विरार स्टेशनजवळ घरांचा बंपर धमाका..! 1 bhk Flat in Mumbai

मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत म्हाडाने वसई येथे सुरक्षा स्मार्ट सिटी या सहकारी खासगी भागीदारी तत्त्वावर आधारित निवासी प्रकल्प दाखल केला आहे. या प्रकल्पांमध्ये अत्यल्प ४५ हजार १०२, तर अल्प उत्पन्न गटात ३० हजार ८२९ सदनिका (1 bhk Flat in Mumbai) उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेतील घरांसह कोकण मंडळाच्या … Read more

नवी मुंबईत सिडकोचे सी व्यू अपार्टमेंट..! पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती । Sea facing flats in mumbai

Sea facing flats in mumbai : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोणे ‘सर्वांसाठी घरं’ या योजनेअंतर्गत नवी मुंबई आणि पनवेल पालिका हद्दीत 53 हजार घरे बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यातील 2040 टू बीएचके घरे खारघर रेल्वे स्थानक शेजारी उभारली जात आहे. हे घरे सर्वसामान्य कुटुंबासाठी आहे की श्रीमंतासाठी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. … Read more