म्हाडा मुंबई मंडळ सोडत : आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना घराची संधी
मुंबई : मुंबई मंडळाने म्हाडाच्या (mhada lottery mumbai) ऑगस्ट २०२३ च्या ४०८२ घरांच्या सोडतीतील प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१२ विजेत्यांना शुक्रवारी ऑनलाइन स्वीकृती पत्राचे वितरण करण्यात आले आहे. या विजेत्यांना घराची स्वीकृती वा घर (2 bhk flat in mumbai) परत करण्याबाबतचा निर्णय ऑनलाइन पद्धतीने कळविण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली … Read more