गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी शासनाकडून तीन प्रस्तावांना मान्यता

mill-worker-mumbai

मुंबई : गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी राज्य शासनाने तीन प्रस्ताव तयार केले असून या प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी अधिकाधिक घरे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी गृहनिर्माण विभागाकडून तीन हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ठाणे, कल्याण येथे गृहनिर्माण प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेच्या … Read more

म्हाडाचा घरांच्या विजेत्यांना दिलासा, घरांच्या किंमतीत ‘इतक्या’ रुपयांची कपात!

म्हाडा

मुंबई : म्हाडाच्या 2018 सोडतीतील कोकण विभागातील बाळकुम येथील प्रकल्पातील संकेत क्रमाक 776 मधील गृहनिर्माण योजनेच्या 68 लाभार्थ्यांना म्हाडा प्राधिकरणाने अखेर दिलासा दिला आहे. बाळकुममधील येथील मध्यमवर्गीय गटातील घरांच्या किमती 5 लाख 41 हजार 284 रुपयांनी कमी झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अशा स्थितीत आता या … Read more

Cidco Lottery : मुंबईत घरांच्या किमती कमी करूनही प्रतिसाद नाहीच, घराची रक्कम थेट 27 लाख रुपयांपर्यंत

Cidco-Lottery

Cidco Lottery : शहरात स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, काही लोकांसाठी, आर्थिक अडचणींमुळे ते स्वप्न पूर्ण करणे अशक्य होते. तसेच आता सिडकोने घरांच्या किमतीत (mumbai 2 bhk flat price) मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. सिडकोने जारी केलेल्या अनेक निवासी प्रकल्पांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नवी मुंबई आणि परिसरातील गृहनिर्माण प्रकल्पांमुळे अनेकांचे … Read more

मुंबईत महिलांच्या नावे फ्लॅट खरेदी करणे फायद्याचे! महाराष्ट्र सरकारची नवीन योजना | Mumbai flat

2-BHK-in-mumbai

Mumbai flat : मुंबई महानगर परिसरात घरे खरेदी करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाल्याची एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. स्टॅम्प ड्युटीवर 1% सवलत मिळवणाऱ्या महिलांना पुढील 15 वर्षे पुरुष खरेदीदारांना मालमत्ता विकता येणार नाही हे निर्बंध महाराष्ट्र सरकारने नुकतेच हटवले. परिणामी, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये MMR मधील महिला मालमत्ता खरेदीदारांची संख्या जवळपास निम्म्याने वाढली … Read more

Nissan Car भारतात घालणार धुमाकूळ, 11 हजार रुपयांमध्ये घेता येणार दमदार कार

Nissan-Car

Nissan Car : निसान इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपल्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटची स्पेशल एडिशन कार लॉन्च केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, निसानचे गिझा व्हेरियंट जपानी थिएटर आणि आणि तेथील एक्सप्रेसिव्ह म्युझिकल थीमपासून प्रेरित आहे. या नवीन स्पेशल एडिशनमध्ये काय काय फीचर्स आहेत ते पाहुयात. Nissan Car Magnite Geza Edition चे फीचर्स निसान मॅग्नाइटची नवीन गिझा एडिशनमध्ये काही … Read more