Railway Bharti 2023 : दक्षिण पूर्व रेल्वेत 10वी+ITI पास उमेदवारांसाठी विविध पदाच्या 1785 जागांसाठी भरती; इथे भरा फॉर्म..,

South Eastern Railway Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये नवीन भरतीची आधीसूचना सुरू करण्यात आलेली असून या अधिसूचनेच्या माध्यमातून जवळपास 1785 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा.  

(SER) दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

South Eastern Railway Bharti 2023

🔔 पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🔔 एकूण पदसंख्या : 1785 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदाची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे.👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT

👉जाहिरात (Notification) : पाहा

👉Online अर्ज करा : Apply Online 

💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

💸 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी/रु. 100/- (SC/ST/PWD/महिला: फी नाही)

💰 पगार/वेतनश्रेणी : रेल्वे विभागाकडून ठरविण्यात आलेल्या नियमानुसार नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी देण्यात येईल.

✈️ नोकरी ठिकाण : कोलकत्ता (पश्चिम बंगाल)

🌐 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

📅 शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2023 (05:00 PM)

संपुर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
आँनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How To Apply For South Eastern Railway Bharti 2023

  • वरील पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारी दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • तसेच इतर पदांसाठी वरील रखाण्यात लिंक देण्यात आलेली आहे.
  • करण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2023 (05:00 PM) आहे.
  • विहित मुदतीनंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने दक्षता घ्यावी.
  • आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात बघावी. Railway Bharti 2023