RITES Bharti 2023 : रेल इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 257 रिक्त जागांसाठी सरकारी भरती सुरू; इथे दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करा..,

RITES Online Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक्स सर्विस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या एकूण 257 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात रेल इंडियाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किंवा अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2023 देण्यात आलेली आहे.

RITES Bharti 2023

🔔 पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस

🔔 एकूण पदसंख्या : 257 जागा

पदाचे नावपद संख्या 
ग्रॅज्युएट अप्रेंटिस160
डिप्लोमा अप्रेंटिस28
ट्रेड अप्रेंटिस69

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिसB.E/B.Tech (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल & टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com
डिप्लोमा अप्रेंटिससिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल & टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/मेटलर्जी इंजिनिरिंग डिप्लोमा
ट्रेड अप्रेंटिसITI (सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक/वेल्डर/फिटर/टर्नर/प्लंबर/CAD ऑपरेटर/ड्राफ्ट्समन)
शैक्षणिक पात्रता: [General/EWS: 60% गुण, (SC/ST/OBC/PWD: 50% गुण]

💁 वयोमर्यादा : रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक्स सर्विस लिमिटेडमार्फत ठरविण्यात आलेल्या नियमानुसार उमेदवारांना वयोमर्यादा लागू असेल.

💸 परीक्षा फीस : कोणतीही परीक्षा फीस नाही

💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे👇

  • पदवीधर अप्रेंटिस – 14,000/-
  • डिप्लोमा अप्रेंटिस – 12,000/-
  • ट्रेड अप्रेंटिस (ITI) – 10,000/-

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2023

संपुर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज पद क्र. 01येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज पद क्र. 02येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For RITES Bharti 2023

  • RITES च्या जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक व सविस्तररित्या वाचावी त्यानंतरच अंतिम अर्ज करावा.
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील रखाण्यात संपूर्ण लिंक देण्यात आलेल्या आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहितीकरिता कृपया वरील रखाण्यात देण्यात आलेली PDF जाहिरात बघावी
Important Links For www.rites.com Bharti 2023
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/
👉 ऑनलाईन अर्ज करा (ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस)https://shorturl.at/
👉 ऑनलाईन अर्ज करा (ट्रेड अप्रेंटिस)https://shorturl.at/
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.rites.com/