Income Tax Bharti 2024 : मुंबई आयकर विभागात 291 जागांसाठी भरती सुरू; पात्रता 10वी पास, आत्ताच करा अर्ज…,

Income Tax Mumbai Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, प्रधान मुख्य आयकर आयुक्त (PR.CCIT), मुंबई झोन आयकर निरीक्षक म्हणून नियुक्तीसाठी गुणवंत खेळाडूंकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. स्टेनोग्राफर ग्रेड-II, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी, अर्जदारांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे पाहणे आवश्यक आहे. या पदासाठी त्यांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी पात्रता निकष, रिक्त स्थिती, इतर अटी आणि थेट भरतीसाठी सूचना खाली दिल्या आहेत :

आयकर विभाग मुंबई मध्ये विविध पदांच्या २९१ जागेची भरती निघालेली असून सदर भरतीची जाहिरात हि आयकर विभागाच्या मूळ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख १९ जानेवारी २०२४ आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Income Tax Bharti 2024

पदाचे नाव : आयकर निरीक्षक, स्टेनोग्राफर, कर सहाय्यक, मल्टिटास्किंग स्टाफ, कॅटीन अटेंडंट

पदसंख्या : एकूण 291 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI)14
2स्टेनोग्राफर18
3टॅक्स असिस्टंट (TA)119
4मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)137
5कॅन्टीन अटेंडंट03
Total291

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पदवीधर   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी,  [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 27 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 25 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: ₹200/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024

👉अधिकृत वेबसाईट: पाहा

👉जाहिरात (Notification): पाहा

👉Online अर्ज: Apply Online 

INCOME TAX DEPARTMENT MUMBAI RECRUITMENT 2023
पदआयकर निरीक्षक, स्टेनोग्राफर, कर सहाय्यक, मल्टिटास्किंग स्टाफ, कॅटीन अटेंडंट
पदसंख्याएकूण २९१ जागा
वेतन श्रेणीसीपीसी ७ नुसार लेवल १,४ आणि ७ प्रमाणे 
शैक्षणिक पात्रतादहावी, बारावी, कोणतीही पदवी किंवा समकक्ष, संबंधित खेळातील प्राविण्य प्रमाणपत्र, इतर
वयोमर्यादाकिमान १८ ते कमाल २५/२७/३० वर्ष
परीक्षा शुल्करु. २००/- (ना परतावा रक्कम)
नोकरीचे ठिकाणआयकर विभाग मुंबई
अर्ज करण्याची शेवट तारीखदि. १९ जानेवारी २०२४

How To Apply For IB-ACIO Jobs 2024

  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून 23 डिसेंबर 2023 पासून अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.