एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस मध्ये भरती सुरू! नोकरीची मोठी संधी, त्वरित येथून अर्ज करा | AIESL Recruitment 2024

AIESL Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, आजच्या आर्टिकल मध्ये आपण एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये असिस्टंट सुपरवाइजर पदासाठी निघालेल्या भरती संबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एकूण 209 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड होणार आहे, पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे.

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. Official Website वर फॉर्म सुरू झाले आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2024 आहे, दिलेल्या मुदतीत उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे. तारीख वाढेल याची वाट न बघता अर्ज करून टाका.

AIESL Recruitment 2024 संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

AIESL Recruitment 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – असिस्टंट सुपरवाइजर

🙋 Total जागा – एकूण 209 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – शैक्षणिक पात्रता निकष हे खालील प्रमाणे आहेत: 👇

  • B.Sc/B.Com/B.A/BCA/B.Sc. (CS)/ पदवीधर (IT/CS)
  • डेटा एंट्री / कॉम्प्युटरमध्ये किमान 01 वर्ष कामाचा अनुभव

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 35 वर्षे

  • SC/ST: 18 ते 40 वर्षे (05 वर्षे सूट)
  • OBC: 18 ते 38 वर्षे (03 वर्षे सूट)

💵 अर्ज शुल्क (Fees) – Open/EWS/OBC: ₹1000/-

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 15 जानेवारी 2024

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) Download PDF

AIESL Recruitment 2024 Application Form

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस मध्ये असिस्टंट सुपरवाइजर पदांसाठी 209 रिक्त जागांची भरती निघाली आहे.

ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची Official Website दिलेली नाही.

Google Form वरूनच उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहे, फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती अचूक भरणे अपेक्षित आहे.

[email protected] या ईमेल आयडी वर आवश्यक ते सर्व कागदपत्रे Send करायचे आहेत.

परीक्षा फी ही देखील भरायची आहे, सर्व प्रवर्गासाठी फी ही सारखीच आहे ₹1000 Payment करायचे आहे. कोणतीही सूट देण्यात आली नाहीये.

जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून AIESL Recruitment 2024 साठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे.

जाहिरात वाचल्याशिवाय फॉर्म भरू नका, जाहिरात वाचून मगच अर्ज सादर करा. जाहिराती मध्ये भरती संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे, त्यामुळे प्रत्यक्ष अर्ज सादर करताना कोणतीही अडचण येणार नाही.

Leave a Comment