इगतपुरीतील ‘जिंदाल ‘ अग्निकांडात 81 कामगार अडकले असल्याची शक्यता


Last Updated on January 4, 2023 by Vaibhav

नाशिक : इगतपुरीच्या जिंदाल कंपनीत लागलेली आग ४८ तासांनतरही धुमसत असून धुराचे लोट अजूनही बाहेर पडत आहेत. कंपनीच्या ज्या प्लांटमध्ये ही आग लागली, त्या प्लांट मध्ये १०० कामगार काम करत होते. त्यापैकी १९ कामगार बाहेर पडले असून त्यात दोन कामगारांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अग्निकांडात ८१ कामगार अडकल्याची शक्यता आहे. कामावर गेलेल्या कामगारांशी संपर्क होत नसल्याचे त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगत असल्याची डी. यांच्याकडे केली आहे.

माहिती इगतपुरी तालुक्यातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गंगाथरन इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तालुकाध्यक्ष संपतराव काळे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन गंगाथरन डी. यांची भेट घेतली..

कंपनीत तीन शिफ्टमध्ये काम चालते. एका शिफ्टमध्ये किमान २२०० कामगार कामावर असतात. यापैकी चार हजार कामगार कंपनीच्या आवारातच राहावयास आहेत. उर्वरित कामगार तालुक्यातील आसपासच्या गावांत वास्तव्यास असल्याची माहिती या शिष्टमंडळाने दिली.

घोटी गावात कंपनीतील ७०० कामगार राहावयास आहेत. घटना घडली त्या दिवशी त्यापैकी १०० कामगार कंपनीत कामावर गेले होते. या कामगारांपैकी १९ जणांशी संपर्क झाला असून ८१ कामगारांशी अद्याप कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकलेला नाही. हे कामगार बेपत्ता असल्याचा धक्कादायक दावा या शिष्टमंडळाने केला. बेपत्ता कामगारांचा शोध घ्यावा, मृत कामगारांच्या वारसांना कंपनीकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत मिळवून द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल आहेत.

या दुर्घटनेच्या चौकशी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी अ जिल्हाधिकारी बाबासाहेब पार यांच्याकडे दिली आहे. त्यामु या शिष्टमंडळाने पारधे यांची भेट घेतली. कंपनी व्यवस्थाप जाणून बुजून मृतांची आकडेवा लपवण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांचा चुकी माहिती देऊन दिशाभूल करण्या प्रयत्न करत आहे. त्यामुळे कंप व्यवस्थापनाची कसून चौकशी करा

हेही वाचा: कारच्या धडकेने झोमॅटो कर्मचारी ठार