भरती पदे:

लोकसंचलित साधन केंद्र नागपूर(Nagpur) अंतर्गत होणाऱ्या रिक्त पदांच्या भरती मध्ये उपजीविका सल्लागार, व्यवस्थापक या पदांची भरती(Bharti) करण्यात येणार आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 40 to 45 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे

शैक्षणिक पात्रता:

  1. उपजीविका सल्लागार – B.Sc Agro/ B.V.Sc & AH/ MSCIT
  2. व्यवस्थापक – कोणताही पदवीधर, BSW, MSW

PDF जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी: येथे क्लिक करा