भरती पदे:

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था पुणे(Pune) अंतर्गत होणाऱ्या रिक्त पदांच्या भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी गट अ, वैद्यकीय अधिकारी गट ब या पदांची भरती होणार आहे. अर्ज(Application) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 38 ते 43 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे.

मुलाखतीचा पत्ता:

प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, ग्राउंड मजला, पंचदीप भवन, क्र. ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे – ४१११०३७.

शैक्षणिक पात्रता:

वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस पदवी

PDF जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी: येथे क्लिक करा