घरकुल यादीत नाव कशे बघायचे:

  • मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक नवीन मुख्य पान उघडेल.
  • त्यानंतर आज पहिला सदस्य दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडण्यास सांगितले जाईल, तुम्हाला राज्य निवडायचे आहे.
  • मग तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जसे माझा जिल्हा बीड जिल्हा आहे.
  • त्यानंतर तुमचा तालुका कोणता तालुका निवडावा लागेल.
  • आणि नंतर तुमच्या गावाचे नाव निवडा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील मंजूर निवारांची संपूर्ण यादी दिसेल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून घरकुल यादीतील नाव पाहू शकता.

घरकुल यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी CLICK