लातूर भरती पदे:

महाराष्ट्र स्टेट पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड, लातूर येथे शिकाऊ (इलेक्ट्रिकल/वायरिंग) पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

  1. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) – विजतंत्री या व्यवसायात आय. टी. आय.(ITI ) उत्तीर्ण
  2. शिकाऊ उमेदवार (तारतंत्री) – तारतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. (ITI ) उत्तीर्ण

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता:

महावितरण मंडळ कार्यालय लातूर, साळे गल्ली, जुने पावर हाऊस, लातूर

PDF जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी: येथे क्लिक करा