सातारा भरती पदे:

अजिंक्य सहकारी सेवा संस्था सातारा अंतर्गत व्हीएमसी आणि एचएमसी ऑपरेटर, सीएनसी ऑपरेटर, फाऊंड्री हेल्पर या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

मुलाखतीचा पत्ता:

अजिंक्य सहकारी सेवा संस्था, एल 3, अतिरिक्त एमआयडीसी, सातारा.

शैक्षणिक पात्रता:

V.M.C & H.M.C ऑपरेटर, C.N.C ऑपरेटर, फाउंडरी हेल्पर – किमान 8 वी पास.

PDF जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी: येथे क्लिक करा