मुंबई भरती पदे:
वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीमध्ये राज्य कर निरीक्षक पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ६५ वर्षे(65 Yers) असेल.
शैक्षणिक पात्रता:
राज्यकर निरीक्षक – सेवानिवृत्त अधिकारी.
अर्ज करण्याचा पत्ता:
राज्यकर सहआयुक्त, नोडल -३ यांचे कार्यालय , ४ था मजला , ई -विंग वस्तू व सेवाकर भवन, माझगाव, मुंबई – १०.