सांगली भरती पदे:
विश्वासराव नाईक महाविद्यालय, सांगली येथे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
सहाय्यक प्राध्यापक -सर्वोच्च संस्था, महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी विहित केल्यानुसार.
अर्ज करण्याचा पत्ता:
उपनिबंधक, विशेष कक्ष, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर- 416004.