भरती पदे:

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत रिक्त पदांसाठी वैद्यकीय अधिकारी पदांवर भरती करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांची वयोमर्यादा 57 वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रता:

वैद्यकीय अधिकारी – किमान M.B.B.S.

अर्ज करण्याचा पत्ता:

प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH- कर्मचारी राज्य विमा संस्था, तिसरा मजला, E.S.I. सोसायटी हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400 018

मुलाखतीचा पत्ता:

प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH- कर्मचारी राज्य विमा संस्था, तिसरा मजला, E.S.I. सोसायटी हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400 018

PDF जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी: येथे क्लिक करा