Last Updated on December 28, 2022 by Piyush

राज्यात ४ लाख नवे मतदार

निवडणूक आयोगाने राबवलेल्या विशेष माहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ९ कोटी २ लाख मतदारांची प्रारूप यादी तयार झाली आहे. यामध्ये एकूण ७ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. मात्र यातील दुबार नावे व चुकीचे पत्ते असलेली नोंदणी वगळण्यात आली. त्यानुसार आता ४ लाख २२ हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे.

👉 मतदार यादीत नाव पाहण्यसाठी येथे क्लिक करा 👈