वृद्ध व्यक्तींशी रोमान्स करायची 25 वर्षाची मुलगी, कारण जाणून व्हाल थक्क


Last Updated on December 9, 2022 by Piyush

कोणत्या नात्यात किती महत्व देने किंवा कोणाला डेट करणे हे प्रत्येक व्यक्तीची स्वतःची निवड असते. बहुतेक लोकांना त्यांच्याच वयाच्या जोडीदाराला डेट करायचे असते. परंतु काही वेळा काही लोकांची विचारसरणी थोडी वेगळी असते. काही पुरुषांना त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रिया आवडतात तर काही महिलांना त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पुरुषांसोबत डेटवर जायला आवडते. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जिला फक्त वृद्ध पुरुषांसोबत डेटवर जायला आवडते.

जेमी लुना नावाच्या 25 वर्षीय तरुणीला वेगळ्या प्रकारचा छंद जडला आहे. तिला तिच्या वयाच्या मुलांशी संबंध ठेवायला आवडत नाही, तर तिला मोठ्या पुरुषांना डेट करायला आवडते. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, पेशाने मॉडेल असलेल्या जेमीला तिच्या वयाच्या मुलांची नव्हे तर मोठ्या पुरुषांची संगत आवडते.

‘वृद्ध पुरुष स्थिर आणि मेच्योर असतात’

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणारी मॉडेल जेमी लुना म्हणते की, तिला वृद्ध पुरुषांशी संबंध ठेवायला आवडतात कारण ते स्थिर आणि मेच्योर आहेत. जेमी सांगते की जोपर्यंत तुम्ही काहीतरी अनुभवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याबद्दल माहिती होणार नाही. लोक त्याच्याबद्दल काय म्हणतात याने तिला काही फरक पडत नाही. ती इतर मुलींनाही तिच्यापेक्षा मोठ्या पुरुषांसोबत डेट करण्याचा सल्ला देते.

माझ्या वयाच्या मुलं आवडत नाही

जिथे मुलींना त्यांच्या वयाची मुले आवडतात, तिथे जेमी लुनाला तिच्या वयाच्या मुलांमध्ये विशेष रस नाही. मात्र, तिची ही निवड पाहून लोक तिला पैशाच्या मागे धावणारी व वडिलांच्या वयाच्या लोकांना डेट करणारी स्त्री म्हणतात, जे तिला योग्य वाटत नाही. ती म्हणते की लहान मुलांशी बोलतानाही तिला चांगलं वाटत नाही, मोठी माणसं जशी काळजी घेतात तशी काळजीही ते घेत नाहीत. तूर्तास, ती अशा संबंधांकडे पैशापेक्षा स्वातंत्र्य आणि स्थिरतेशी जोडून पाहते आहे.

वाचा : ‘आई 5 डिसेंबरला मरणार आहे… सुट्टी हवी! शिक्षकाचा शाळेत सुट्टीसाठी अर्ज